तुम्ही हरलेल्या 2 जागा देऊन आमची बोळवण करता का??; ठाकरे + पवार + थोरातांवर आंबेडकरांच्या वंचितचा लेटर बॉम्ब!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाली सगळी “सिक्रेट्स” माध्यमांसमोर उघडी करत चाललेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आता ठाकरे + पवार + […]