पाकिस्तानातील व्हिएतनामच्या राजदूताची बेपत्ता पत्नी सापडली; पतीशी भांडण करून सोडले होते घर
वृत्तसंस्था इस्लामाबाद : इस्लामाबादमधील व्हिएतनामच्या राजदूताची बेपत्ता पत्नी पाकिस्तानात सापडली आहे. चार तासांच्या शोधमोहिमेनंतर ती सापडली. राजदूताची पत्नी पतीवर रागावून घरातून निघून गेली होती.Missing wife […]