Ambani couple : जगातील 100 परोपकारी व्यक्तींमध्ये अंबानी दांपत्य, अझीम प्रेमजी यांचा समावेश; टाइमने पहिल्यांदाच जाहीर केली यादी
टाईम मासिकाने आज, मंगळवार, २० मे रोजी पहिल्यांदाच जगातील टॉप १०० परोपकारी व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा समावेश करण्यात आला आहे.