Supreme Court : डिजिटल अरेस्टवर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- हा सामान्य गुन्हा नाही, संपूर्ण न्यायव्यवस्थेवर हल्ला
देशात ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल अटकेच्या वाढत्या संख्येबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. या बाबींवर केंद्र सरकार आणि सीबीआयकडून उत्तरे मागण्यासाठी न्यायालयाने पुढाकार घेतला आहे.