MAHARASHTRA CORONA : दिलासादायक ! परळी थर्मलमधील ऑक्सिजन प्लांट थेट अंबाजोगाईला ; दर तासाला ८६ हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती
परळीच्या थर्मलमधील ऑक्सिजन निर्मिती प्लांट हा अंबाजोगाईच्या ‘स्वाराती’मध्ये शिफ्ट होणार आहे. विशेष प्रतिनिधी बीड : कोरोनाच्या वाढत्या भीषण प्रादुर्भावामुळे बीडजिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत […]