शहिदांच्या सन्मानार्थ आता छत्तीसगडमध्ये ‘अमर जवान ज्योती’ची स्थापना, मुख्यमंत्री बघेल म्हणाले- काँग्रेसची विचारसरणी गांधीवादी!
आज महात्मा गांधींच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देश त्यांना स्मरण करत आहे. यानिमित्ताने देशातील सर्व नेत्यांनी त्यांचे स्मरण करत ट्विटद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री […]