भाजप खासदाराने राजस्थानच्या ऐतिहासिक अमागड किल्ल्यावर फडकावला ध्वज, काँग्रेस सरकारने केली अटक
डॉ. किरोडीलाल मीणा यांना अमागढ किल्ल्यात पूजा करायची होती, पण पोलिसांनी त्यांना तिथे जाण्यास आधीच बंदी घातली होती. त्यांनी ध्वज फडकावल्याचे निमित्त करून पोलिसांनी त्यांना […]