CJI Ramana : माजी CJI रमणा म्हणाले- माझ्या कुटुंबावर बनावट खटले दाखल केले; हा सर्व माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होता
भारताचे माजी सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा म्हणाले की, त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर खटले दाखल करण्यात आले. ते शनिवारी अमरावती येथील व्हीआयटी-एपी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात बोलत होते.