दिल्लीतल्या सत्तेचा सारीपाट उलगडून दाखविणारा दूवा निखळला; नरसिंह रावांचे विश्वासू सचिव राम खांडेकर यांचे निधन
विनायक ढेरे नाशिक : दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे विश्वासू सचिवआणि दिल्लीतल्या राजकीय घडामोडींचे विचक्षण साक्षीदार राम खांडेकर यांचे दीर्घ आजाराने आज […]