समाजवादी पार्टी करणार नाही गेल्या वेळीची चूक, कमकुवत कॉँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे अखिलेश यादव यांनी केले स्पष्ट
उत्तर प्रदेशातील गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेससोबत आघाडी करून समाजवादी पार्टीने पायावर धोंडा पाडून घेतला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांत ही चूक करणार नसल्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव […]