आलं अंगावर, ढकलंल केंद्रावर; मुख्यमंत्री पाळत ठेवतात वक्तव्यावरून नाना पटोलेंची माघार
प्रतिनिधी मुंबई : लोणावळ्यात काँग्रेसच्या मेळाव्यात स्वबळाची राणा भीमदेवी थाटात घोषणा करणाऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपल्यावर पाळत ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यावर केलेल्या आरोपांपासून माघार घेतली आहे. त्याचवेळी […]