विधानसभेसाठी महायुतीचा मेळावा; अजित पवार म्हणाले- पराभवाचे चिंतन गरजेचे
विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभेनंतर आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये […]