राजेश टोपे, अमित देशमुख आपल्या जिल्ह्यांसाठी पळवताहेत औरंगाबादच्या वाट्याचे रेमडेसिव्हिर, इम्तियाज जलील यांचा आरोप
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री रेमडेसिव्हिर वाटपाच्या बाबतीत भेदभाव करत आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आपल्या जिल्ह्यात औरंगाबादच्या वाट्याचे रेमडेसिव्हिर इंजेक्शन […]