Allahabad : अलाहाबाद HCच्या निर्णयाची SCने घेतली दखल; जज म्हणाले होते- अल्पवयीन मुलीचे स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणे रेप नाही
‘अल्पवयीन मुलीचे स्तन पकडून तिच्या पायजम्याची नाडी ओढणे हा बलात्कार नाही…’ या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली.