दोन प्रौढ व्यक्तींना धर्माचा विचार न करता जोडीदार निवडण्याचा अधिकार, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्वाळा
विशेष प्रतिनिधी अलाहाबाद : दोन सज्ञान व्यक्तीना त्यांच्या धर्माचा विचार न करता, त्यांचा जोडीदार निवडण्याचा हक्क आहे. एका आंतरधर्मीय जोडप्याला संरक्षण देताना अलाहाबाद कोर्टाने हे […]