ऑक्सिजन आणि कोरोनावर उपचाराचे साहित्य आणणाऱ्या जहाजांचे सर्व कर माफ होणार, केंद्र सरकारचा निर्णय
देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी ऑक्सिजनचीसह अनेक प्रकारच्या वैद्यकीय साहित्याची आवश्यकता आहे. त्यामुळे परदेशातून मोठ्या प्रमाणावर साहित्य आणणण्यात येत आहे. त्यासाठी दिरंगाई होऊ […]