• Download App
    All Party Meeting | The Focus India

    All Party Meeting

    Priyanka Chaturvedi : ऑपरेशन सिंदूर यशस्वी मोहीम- ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींकडून कौतुक

    शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, ऑपरेशन सिंदूर हे एक यशस्वी मोहीम होती. यात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. राजनाथ सिंह हे एक आदरणीय संरक्षण मंत्री आहेत. ते देशाला काय घडले याची माहिती देऊ शकले असते. प्रत्येक प्रश्न विरोधी पक्षाकडून येत नसतो. काही प्रश्नांची उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देशातील जनतेच्या मनातील प्रश्न विरोधी पक्षाने उपस्थित केले आहेत. याचे मी स्वागत करते. सत्ताधारी पक्ष त्यांचे उत्तर देईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज चर्चा होईल, मला आशा आहे की पंतप्रधान दोन्ही सभागृहांना उपस्थित राहतील, असेही त्या म्हणाल्या.

    Read more

    Monsoon Session : पावसाळी अधिवेशनावर सर्वपक्षीय बैठक; काँग्रेसने म्हटले- पहलगाम, ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा या मुद्द्यांवर मोदींनी बोलावे

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी रविवारी सर्व पक्षांची बैठक झाली. या दरम्यान, केंद्र सरकारने संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्य मागितले. सर्व पक्षांनी आपले विचार मांडले.

    Read more

    हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक, पंतप्रधान मोदींची अनुपस्थिती, आप खासदार संजय सिंह यांनी केला वॉकआउट

    All party meeting : संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होण्यापूर्वी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक संपली आहे. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान मोदी आले नव्हते. संसदेच्या अधिवेशनाच्या एक दिवस […]

    Read more

    पंतप्रधान मोदीच सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर; कृषी कायदे वेगळ्या नावाने लादण्याचा मल्लिकार्जुन खर्गे यांना संशय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी आज केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः गैरहजर होते. […]

    Read more

    All Party Meeting : अफगाणिस्तानवर सर्वपक्षीय बैठकीत साडेतीन तास विचारमंथन; जयशंकर म्हणाले – परिस्थिती अद्याप ठीक नाही, ५६५ जणांना आणले

    All Party Meeting : अफगाणिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तालिबानने कब्जा केल्यापासून काबूलसह जवळपास सर्व प्रांतात अराजकाचे वातावरण आहे. दरम्यान, गुरुवारी केंद्र सरकारने […]

    Read more

    All-Party Meeting : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवसआधी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

    All Party Meeting : संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्व राजकीय पक्षांची […]

    Read more