• Download App
    Alia Bhatt | The Focus India

    Alia Bhatt

    Alia Bhatt : आलिया भट्टची 77 लाखांची फसवणूक, माजी सहायकाला अटक; बनावट कागदपत्रांवर स्वाक्षरी करून अकाउंटमधून पैसे लंपास

    आलिया भट्टची माजी वैयक्तिक सहाय्यक वेदिका प्रकाश हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वेदिकावर आलियाची ७७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, वेदिकाने गेल्या २ वर्षांपासून अभिनेत्रीच्या वैयक्तिक आणि प्रॉडक्शन हाऊसच्या खात्यांमधून लाखो रुपये लुटले आहेत. वेदिका १० जुलैपर्यंत पोलिस कोठडीत राहील. तिचा शोध सुमारे ५ महिन्यांपासून सुरू होता. मुंबई पोलिसांनी तिला बंगळुरू येथून अटक केली आहे.

    Read more

    National Award : अल्लू अर्जुन, आलिया भट्टसह ‘या’ कलाकारांनी पटकावला राष्ट्रीय पुरस्कार

    आलियाला हा पुरस्कार तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी देण्यात आला आहे. ‘विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आयोजन करण्यात […]

    Read more

    National Film Awards : अल्लू अर्जुन सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार

    विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंग’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून निवडला गेला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली:   चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सन्मान, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर […]

    Read more

    Brahmastra Promotion: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा उज्जैनमध्ये निषेध, चित्रपटाच्या यशासाठी महाकालचे घेणार होते दर्शन

    वृत्तसंस्था भोपाळ : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मंगळवारी उज्जैनला पोहोचले. रणबीर आणि आलिया संध्याकाळी उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात […]

    Read more

    कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे RRR मुव्हीची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली?

     विशेष प्रतिनिधी दिल्ली : रणवीर सिंग यांची प्रमुख भूमिका असणारा आणि कबीर खान दिग्दर्शित 83 हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. या सिनेमासाठी 200 करोड […]

    Read more

    गंगुबाई काठियावाडी सिनेमा बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये दाखवण्यात येणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आलिया भटची प्रमुख भूमिका असणारा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित […]

    Read more

    क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट पोहचली दिल्लीत , गुरूद्वारमध्ये घेतले दर्शन ; ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर केले रिलीज

    क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट दिल्लीला गेली. त्यामुळे आलियावर कारवाई होण्याची शक्यता आहे.Alia Bhatt arrives in Delhi, breaks quarantine rules, pays obeisance at Gurudwara; Motion […]

    Read more

    रणबीर कपूर, आलिया भट यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ब्रह्मस्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर झाले रिलीज

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अयान मुखर्जी दिग्दर्शित मच अवेटेड ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाचे आज मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ […]

    Read more

    एस एस राजामौली यांच्या RRR सिनेमाचा ट्रेलर झाला प्रदर्शित

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बाहुबली फेम दिग्दर्शक एस एस राजामौली हे भारतातील एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. बाहुबली सारखा भव्य दिव्य सिनेमा त्यांनी बनवला आणि रेकॉर्डवर […]

    Read more

    RRR मधील १५ मिनिटांच्या रोलसाठी आलीयाने केली कोटींची मागणी

    विशेष प्रतिनिधी मुबंई : आलीया ही बॉलीवूडमधील एक सक्सेसफुल अभिनेत्री आहे. बऱ्याच आव्हानात्मक भूमिका साकारुन तिने आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याची दाद नेहमीच दिलेली आहे. बरेच […]

    Read more

    7 जानेवारी 2022 : एस एस राजामौली यांच्या ट्रिपल आर सिनेमाची नवीन रिलीज डेट

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांचा ट्रिपल आर हा सिनेमा बऱ्याच कालावधीपासून प्रदर्शित होणार अशी चर्चा चालू होती. आता या […]

    Read more

    2022 मध्ये प्रदर्शित होणार आलीया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बाजीराव मस्तानी, खामोशी, रामलीला, हम दिल दे चुके सनम, ब्लॅक, पद्मावत या उत्कृष्ट सिनेमांचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एक नवीन सिनेमा […]

    Read more

    हिंदूंच्या भावना दुखावल्याने अभिनेत्री आलिया भट विरोधात पोलिसात तक्रार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मान्यवर या कपड्यांच्या ब्रँडची जाहिरात करताना हिंदूंच्या भावना दुखावल्या असा आरोप करत प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट हिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात […]

    Read more