• Download App
    Ali Larijani son killed Israeli strike | The Focus India

    Ali Larijani son killed Israeli strike

    Ali Larijani : इराणचे सर्वात शक्तिशाली अधिकारी लारीजानी यांचा मृत्यू; इस्रायली हल्ल्यात मुलगाही मारला गेला

    अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज १९वा दिवस आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यात काल इराणचे सुरक्षा प्रमुख नेते अली लारीजानी आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने याची पुष्टी केली आहे.

    Read more