• Download App
    Ali Khamenei death aftermath | The Focus India

    Ali Khamenei death aftermath

    Netanyahu : नेतन्याहू म्हणाले- इराणचे नवे सर्वोच्च नेते जिवंत; बंकरमध्ये लपलेले, सत्तेवर वडील खामेनींसारखी पकड नाही, जनतेच्या बंडाची भीती

    इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दावा केला आहे की, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी जिवंत आहेत, परंतु त्यांची सत्तेवरील पकड त्यांचे वडील अली खामेनी यांच्याइतकी मजबूत नाही.

    Read more