• Download App
    Al Dhafra air base drone strike | The Focus India

    Al Dhafra air base drone strike

    Iran President : इराणने आखाती देशांची माफी मागितली, अमेरिकेला उघड इशारा; आमचे भाग्य आम्ही ठरवू

    इराण व अमेरिकेत ‘युद्ध’ आणि ‘शाब्दिक युद्ध’ जोरात सुरू आहे. शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझेशकियान यांनी आखाती देशांची हल्ल्यांबद्दल माफी मागितली आहे. ते म्हणाले, हे हल्ले आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर केले आहेत, जर आता तिथून हल्ले झाले नाहीत तर प्रत्युत्तराची कारवाई करणार नाही. इराण शरण जाणार नाही, असा विचार करणारे त्यांच्या याच स्वप्नासोबत दफन होतील. आमचे भाग्य आम्हीच ठरवू, एपस्टीन टोळी ठरवू शकत नाही.

    Read more