भाजप सत्तेवरून जाईलच, पण काँग्रेस उत्तर प्रदेशात ० (शुन्य) वर येईल; ममतांपाठोपाठ अखिलेश यांचाही हल्लाबोल!!
वृत्तसंस्था झाशी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर एकीकडे हल्लाबोल सुरू केला असतानाच उत्तर प्रदेशातून त्यांना प्रतिसाद देत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव […]