Akhilesh : अखिलेश यांचे झारखंडमधील 21 जागांवर उमेदवार, काँग्रेसने जागा दिल्या नाहीत; 4 राज्यांमध्ये सपाला इंडिया आघाडीत एकही जागा नाही
वृत्तसंस्था रांची : Akhilesh महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांनी सपाला धक्का दिला. सपाला आघाडीतून जागा न मिळाल्याने अखिलेश यांनी झारखंडमधील 21 जागांवर आपले उमेदवार उभे […]