भाजप पुन्हा सत्तेत आल्यास शेतकऱ्यांप्रमाणे घटनाही चिरडतील – अखिलेश यांची टीका
विशेष प्रतिनिधी कानपूर – उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांप्रमाणे ते घटनाही चिरडून टाकतील, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी टीका केली. […]