Akhilesh Shukla, : कल्याण घटनेतील आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या स्वाधीन; मराठी कुटुंबाला केली मारहाण, मुख्यमंत्र्यांचीही निलंबनाची घोषणा
विशेष प्रतिनिधी मुंबई :Akhilesh Shukla कल्याण येथील योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या हायप्रोफाईल सोसायटीत किरकोळ कारणावरून एमटीडीसीमधील अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून मराठी कुटुंबावर हल्ला केला आहे. […]