Akbaruddin Owaisis : ‘ना शरियत सोडू, ना हिजाब आणि ना…’, अकबरउद्दीन ओवैसींचं मोठं विधान
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे, एआयएमआयएम नेते आणि तेलंगणा विधानसभेचे सदस्य अकबरउद्दीन ओवैसी यांनी रविवारी (१ जून २०२५) वक्फ सुधारणा कायदा, २०२५ बाबत मोठे विधान केले. ते म्हणाले की वक्फशी संबंधित त्यांचे हक्क ते कधीही सोडणार नाहीत आणि त्यांचा पक्ष वक्फसाठी कायमच लढत राहील.