लडाखमध्ये तब्बल 15000 फूट उंचीवर आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी; चिनी धोक्याला थेट प्रत्युत्तर!!
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर चीनमध्ये जाऊन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटून आले असले त्याचबरोबर भारत चीन यांच्या दरम्यान काही विश्वासाची पावले टाकली गेली