• Download App
    ajit pawr | The Focus India

    ajit pawr

    आमच्या बारामतीकरांचा माज गेला; दादांच्या आठवणी सांगताना कार्यकर्त्याचे शब्द!!

    आम्ही बारामतीकर आहोत, असा आम्हाला माज असतो पण दादा गेले आणि आमच्या बारामतीकरांचा माज गेला!!, अशा शब्दांमध्ये बारामतीतल्या कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या आठवणी सांगितल्या. या संदर्भातली बातमी सकाळने दिली.

    Read more

    राष्ट्रवादीत कोण कुणाकडे?? : झाकली मूठ फक्त 54 आमदारांची; पण स्वप्नं मात्र मुख्यमंत्री पदाची!!

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून 1 महिना होत आला. निवडणूक आयोगाने शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ या दोन्ही राष्ट्रवादींना नोटीसा पाठवल्या. त्या नोटिसांना अद्याप उत्तरे न दिल्याने राष्ट्रवादीची […]

    Read more

    पवारांची डबल गेम पार्ट 2 : प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रवादी ऐक्याचा प्रस्ताव, पण तासभराच्या चर्चेनंतर पवारांचे मौन!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या समावेत अचानक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन शरद पवारांची […]

    Read more

    ताकद वाढून पक्ष मोठा झाल्याशिवाय कोणी स्वप्ने पाहू नयेत; मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेवरून जयंत पाटलांचा राष्ट्रवादीच्याच नेत्यांना टोला

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार स्थिर असताना आणि त्याचे भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून असताना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मात्र मुख्यमंत्री पदाची स्पर्धा […]

    Read more

    लाकडी निंबोडी योजना : सोलापूरकरांचा गैरसमज काढण्याचे काम अजितदादांनी दिले जलसंपदा विभागाला!!

     प्रतिनिधी बारामती : उजनीच्या पाण्यावरून सोलापूरकर विरुद्ध बारामतीकर असे राजकीय वातावरण सध्या तापले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना जुनीच असल्याचे म्हटले आहे. […]

    Read more

    अजितदादा म्हणतात, घोटाळ्यांबाबत कायदेशीर कारवाई करायला वेळ नाही तेवढाच उद्योग आहे का आम्हाला??; मग ते ED कारवाईला सामोरे कसे जाणार??

    प्रतिनिधी पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातील काही साखर कारखान्यांवर सुरू असलेल्या ED कारवाई बाबत एक वक्तव्य केले आहे. मला काही तेवढाच उद्योग […]

    Read more

    विधानसभा अध्यक्षपद आवाजी मतदानाने निवडणूक; अध्यक्ष नसताना नियम बदलणेच नियमबाह्य; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला

    प्रतिनिधी मुंबई – विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्यासाठी महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार नियमांमध्ये बदल करण्याचा मनसूबा आखतेय. पण विधानसभेच्या कामकाजाचे नियम बदलण्याचा […]

    Read more