Ajit Pawars NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीर केली ३८ उमेदवारांची यादी
भुजबळांसह ‘या’ नेत्यांना तिकीट विशेष प्रतिनिधी मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 38 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवार […]