महायुतीत अजितदादा लाभार्थी, तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपलाच इशारा!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित परफॉर्मन्स न दाखवताही अजितदादाच लाभार्थी, तरीही त्यांच्याच राष्ट्रवादीचे नेते भाजपला वेगळे विचार करण्याचा इशारा देताहेत, असे राजकीय चित्र महाराष्ट्रात निर्माण […]