राज्यातला कोरोना संपलेला नाही! अजित पवारांमध्ये कोरोनाची लक्षणे, दोन ड्रायव्हरसह चार जण पॉझिटिव्ह, खुद्द शरद पवारांनीच दिली माहिती
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर अजूनही संपलेला नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी त्यांच्या दोन ड्रायव्हरसह चार जण कोरोना […]