सुप्रिया सुळे – अजित पवार समीकरण बसणे अवघड; महाराष्ट्रातला फेरबदलाचा पेपर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला जातोय जड!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांना शरद पवारांनी कार्यकारी अध्यक्ष नेमल्यानंतर अजित पवारांनी महाराष्ट्रात संघटनात्मक पातळीवर […]