निधी वाटपावरून ठाकरे गटापाटोपाठ आता काँग्रेस कडून अजितदादा अडचणीत; काँग्रेसचा कोर्टात जाण्याचा इशारा
प्रतिनिधी मुंबई : निधी वाटपाच्या मुद्द्यावर शिंदे – फडणवीस सरकारच्या अर्थमंत्री अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. निधी वाटपात अन्याय झाल्याचा मुद्दा आधी ठाकरे […]