• Download App
    Ajit Pawar plane crash death January 2026 | The Focus India

    Ajit Pawar plane crash death January 2026

    Bawankule : बारामतीत काँग्रेसने आपले मोठे मन दाखवावे:सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

    अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार या उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी जाहिर केले आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना उमेदवार न देण्याची विनंती केली आहे.

    Read more