म्हणे, शिंदे + अजितदादा कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; पण यात संजय राऊतांनी कोणता मोठ्ठा “जावईशोध” लावला??
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या महाराष्ट्र महोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायचे ठरविले, पण त्या सत्काराला शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत.