पेमेंट करा अन्यथा पुढच्या तारखेला तिहारमध्ये जाल; सुप्रीम कोर्टाने स्पाइस जेटच्या अजय सिंग यांना दिले आदेश
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सोमवारी (11 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांना क्रेडिट सुईस प्रकरणात 12.45 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले आहे. 4.15 […]