Ajay Seth : अजय सेठ नवे वित्त सचिव; केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी; तुहिन कांत पांडे यांची जागा घेणार
१९८७ बॅचचे आयएएस अजय सेठ हे अर्थ मंत्रालयाचे नवे वित्त सचिव असतील. अजय हे माजी वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची जागा घेतील. कार्मिक मंत्रालयाने सोमवारी अजय सेठ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.