• Download App
    Aishwarya wellpad | The Focus India

    Aishwarya wellpad

    Barmer Rajasthan : बाडमेरमध्ये जमिनीतून निघाले क्रूड ऑईल, 55 हून अधिक टँकर भरले, स्फोटामुळे घरे-शाळांना तडे

    राजस्थानच्या बाडमेरमध्ये एका शेतातून जमिनीतून कच्चे तेल (क्रूड ऑइल) बाहेर पडत आहे. गेल्या 4 दिवसांपासून बाहेर पडणारे कच्चे तेल एका खड्ड्यात जमा केले जात आहे, ज्यामुळे आतापर्यंत 55 हून अधिक टँकर भरले गेले आहेत.

    Read more