ओमानमध्ये भारतीयाच्या मृत्यूमुळे संतप्त कुटुंबीयांनी ‘एआयएसएटीएस’ कार्यालयाबाहेर ठेवला मृतदेह
नुकसान भरपाईची मागणी केली; जाणून घ्या, काय केला आहे आरोप? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ओमानमध्ये एका भारतीय नागरिकाच्या मृत्यूनंतर मृतांच्या कुटुंबीयांनी निषेध नोंदवला असून […]