• Download App
    Airtel | The Focus India

    Airtel

    Airtel, Vodafone Idea : एअरटेल व व्होडाफोन आयडियाला हायकोर्टाकडून दिलासा; सरकारचा वन-टाइम स्पेक्ट्रम चार्ज वसूल करण्याचा निर्णय रद्द; बँक हमी देखील परत मिळेल

    मुंबई उच्च न्यायालयाने भारती एअरटेल लिमिटेड आणि व्होडाफोन आयडिया लिमिटेडवर केंद्र सरकारने लादलेला वन-टाइम स्पेक्ट्रम चार्ज (OTSC) रद्द केला आहे. न्यायालयाने निर्णय दिला की, दूरसंचार परवाने दिल्यानंतर अनेक वर्षांनी आर्थिक अटी पूर्वलक्षी प्रभावाने (रेट्रोस्पेक्टिव्ह) बदलण्याचा सरकारला कोणताही अधिकार नाही.

    Read more

    भारतात इंटरनेट, कॉलिंग सेवा ठप्प; आधी रिलायन्स जिओ, आज एअरटेलचा नंबर!!

    प्रतिनिधी मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओची मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने जिओ युजर्स चांगलेच वैतागले होते. त्यानंतर आता टेलिकॉम ऑपरेटर एअरटेलची मोबाईल […]

    Read more

    टेलीकॉम क्षेत्रासमोर एकच कंपनी प्रश्न निर्माण करतेय, एअरटेलचे सुनील मित्तल यांचा रिलायन्सवर नाव न घेता निशाणा

    लोकांना फुकट इंटरनेट देण्याापासून ते कमी दरात सेवा पुरविण्यापर्यंत एका कंपनीने खूप तंत्रे वापरली. त्यामुळे टेलीकॉम क्षेत्रातील १२ पैकी ९ कंपन्यांना दिवाळखोरीमुळे आपला गाशा गुंडाळावा […]

    Read more