India : भारताने पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद केले; 23 मेपर्यंत पाकिस्तानी विमाने उड्डाण करू शकणार नाहीत
बुधवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. याचा अर्थ असा की पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांना २३ मे पर्यंत भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करता येणार नाही.