Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सरकारचा निर्णय, २१ विमानतळ १० मे पर्यंत बंद राहणार
पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ७० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तान अस्वस्थ आहे. भारताने पाकिस्तानला स्पष्ट केले आहे की आम्ही फक्त त्या दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले आहे जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते.