दिल्लीहून दोहाला निघालेल्या इंडिगो विमानात प्रवाशाचा मृत्यू, कराचीत विमानाचे आपत्कालीन लँडिंग
मृत प्रवासी नायजेरियन नागरिक असल्याची माहिती समोर प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-दोहा प्रवास करणाऱ्या इंडिगो विमानातील एका प्रवाशाची विमानात अचानक तब्येत बिघडल्याने, या विमानाचे पाकिस्तानमधील […]