कोरोना संकटात भारताचे हवाई दल आले धावून, एअरलिफ्ट करून ऑक्सिजन- औषधांचा देशभरात पुरवठा सुरू
Indian Air Force : देशात कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने अक्षरश: कहर केला आहे. रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने मेडिकल ऑक्सिजन व अनेक औषधांचा तुटवडा ठिकठिकाणी जाणवत […]