aircraft : भारत स्वतः पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने विकसित करतोय; AMCA प्रकल्पावर काम सुरू
भारत स्वतःच्या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांच्या एएमसीए प्रकल्पावर काम करत आहे, जे २-३ वर्षांत पूर्ण होईल. रशियानेही हे लढाऊ विमान भारताला विकण्याची ऑफर दिली आहे.