• Download App
    air strikes | The Focus India

    air strikes

    Israel-Gaza : युद्धबंदीच्या 17 दिवसांनंतर इस्रायलचा गाझावर भीषण हल्ला; 140 नागरिक ठार, हमासला ट्रम्प यांची धमकी

    गाझा पट्टीतील परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर बनली आहे. १७ दिवसांपूर्वी हमास आणि इस्रायलमध्ये झालेल्या युद्धबंदीनंतर आशा केलेली शांतता आता राखेत बदलताना दिसत आहे. एक इस्रायली सैनिकाचा मृत्यू आणि हमासकडून युद्धबंदी उल्लंघनाच्या आरोपांनंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मंगळवारी गाझा पट्टीवर तत्काळ आणि शक्तिशाली हल्ला करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गेल्या २४ तासांत इस्रायलने गाझाच्या अनेक भागांवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत, ज्यामध्ये १४० लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मृतांमध्ये महिला, मुले आणि मदत कामगारांचा समावेश आहे. अनेक कुटुंबांची संपूर्ण घरे ढिगाऱ्यात गेली आहेत.

    Read more

    युक्रेनने फेटाळला आत्मसमर्पणाचा प्रस्ताव; राजधानी कीव्हवर रशियाकडून हवाई हल्ले सुरु

    वृत्तसंस्था मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता आज २६ व्या दिवशी मावळली आहे. कारण युक्रेनने गुढगे टेकण्यास साफ नकार दिला आहे. दुसरीकडे […]

    Read more