Air strike on Pakistan : पाकिस्तानवर हवाई हल्ला, आज 244 ठिकाणी मॉक ड्रिल; हल्ल्यापासून वाचण्याचे मार्ग शिकवले जातील
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने बुधवारी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (PoJK) मधील नऊ दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत, बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे हवाई हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये 30 लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाले.