हवाई प्रवासाच्या भाड्यात वाढ, खासगी जेट विमानांनीही मागणी वाढली
भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने श्रीमंतांकडून परदेशात जाण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यातच संयुक्त अरब आमिरातीची (यूएई) भारतासोबतची विमानसेवा रविवारपासून १० दिवसांसाठी बंद राहणार आहे. […]