AIADMK सोबत आल्याने राज्यसभेत NDAला बहुमत!
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल दिसून आला. जेव्हा भाजप आणि अण्णाद्रमुक पुन्हा एकदा हातमिळवणी करत आहेत. अण्णा द्रमुक महायुतीत सामील झाल्यामुळे, राज्यसभेत एनडीएला बहुमत मिळाले आहे
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल दिसून आला. जेव्हा भाजप आणि अण्णाद्रमुक पुन्हा एकदा हातमिळवणी करत आहेत. अण्णा द्रमुक महायुतीत सामील झाल्यामुळे, राज्यसभेत एनडीएला बहुमत मिळाले आहे
पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अन्नामलाई आणि भाजपने युतीसाठी औपचारिक चर्चा सुरू केली आहे. एआयएडीएमकेचे एडाप्पाडी के पलानीस्वामी, ज्यांना ईपीएस म्हणून ओळखले जाते, त्यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमधील ही पहिलीच औपचारिक चर्चा होती.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. के. स्टालिन यांनी सीमांकन अर्थात delimitation च्या मुद्द्यावरून अकांड तांडव करत छोट्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि प्रमुख नेत्यांच्या बैठकीचा फार्स केला.
वृत्तसंस्था चेन्नई : भाजप आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. AIADMK नेते डी. जयकुमार म्हणाले की, आमची […]
वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गुरुवारी राज्यातील AIADMK पक्षाला भाजपचा गुलाम म्हटले आहे. ते म्हणाले- द्रमुक हा एकमेव पक्ष आहे जो सर्व […]
प्रतिनिधी चेन्नई : तामिळनाडू मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागले असून सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघमने यात जोरदार मुसंडी मारली […]
विशेष प्रतिनिधी चेन्नई – तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे.जयललिता यांच्या निवासस्थानाचे स्मृतीस्थळात रूपांतर करण्याच्या तत्कालीन अण्णा द्रमुक सरकारच्या आदेशाला मद्रास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. जयललिता यांचे […]
विशेष प्रतिनिधी चेन्नई – तमिळनाडूत बेसुमार संपत्तीप्रकरणी माजी मंत्री व विरोधी पक्ष अण्णा द्रमुकचे नेते के. सी. वीरमणी यांच्या मुळ गावासह २० पेक्षा जास्त ठिकाणी […]
वृत्तसंस्था चेन्नई : मलेशिया अभिनेत्रीला धमकावणे, बलात्कार करून तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी अण्णा द्रमुकचा माजी मंत्री एम. मणीकंदन याला पोलिसांनी अटक केली आहे. AIADMK’s ex-minister […]