• Download App
    Ahmedabad Crime Branch FICN seizure Surat | The Focus India

    Ahmedabad Crime Branch FICN seizure Surat

    Surat Ashram Raid : गुजरात- सुरतेत ₹2.38 कोटींच्या बनावट नोटा पकडल्या; आश्रमात छापल्या जात होत्या

    अहमदाबाद क्राईम ब्रांचने बनावट नोटांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बनावट नोटा छापण्याचे काम सुरतमधील एका आश्रमात सुरू होते. पोलिसांनी येथे छापा टाकून नोटा छापण्याच्या मशीनसह 2.38 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

    Read more